बातमी:
पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तापमानात लक्षणीय घट झाली असून नागरिकांना थंडीची जाणीव होऊ लागली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन दिवस सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उबदार कपडे वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तुम्हाला बातम्या सतत!