img 9876.jpg

मुंबई | 14 फेब्रुवारी 2026

महाराष्ट्र राज्य जागतिक गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनत असून उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात नवीन औद्योगिक प्रकल्प, आयटी पार्क आणि निर्यात क्षेत्राला चालना देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जात आहेत.

सरकारच्या मते, येत्या काळात हजारो रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडूनही महाराष्ट्रात रस वाढत असल्याचे सांगितले जात आहे.